Telangana News : तेलंगाणाची राजधानी हैदराबादमधून (Telangana News) एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील चारमिनार भागातील गुलजार हाऊस जवळील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत तब्बल 17 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आज पहाटे पाच […]
पुण्यातून आज सकाळीच एक धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनाला अचानक भीषण आग लागली.
धुरामुळे अनेक रहिवाशांना दुखापत झाली आणि त्यांना गुदमरल्यासारखे वाटले. पहिल्या मजल्यावरील दोन महिलांना हात आणि पायाला
उत्तर प्रदेशातील झांसी येथील मेडिकल कॉलेजमध्य शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत आठ ते दहा बालकांचा मृत्यू झाला.
पुणे शहरातील नवी पेठ परिसरातील गांजवे चौक येथे एका ग्रंथालयाला अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश.
पहाटेच्या सुमारास मुंबई शहरातील चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीत लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला.
MP News : भोपाळमधील (Bhopal) मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग (Fire News) लागली आहे. गेट क्रमांक 5 आणि 6 मधील मोठ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीची माहिती मिळताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. लोक लगबगीने इमारतीतून बाहेर आले. अग्निशमन दलाला तत्काळ या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमन […]
Waluj MIDC Fire News : छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात एका (Fire News) हातमोजे तयार करणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. मध्यरात्री तीन वाजता या आगीने रौद्ररुप धारण केले. तरी देखील 15 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. तर सहा कामगारांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात […]