दोन दिवस मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
पंजाब राज्य सध्या प्रचंड पुराच्या विळख्यात सापडले आहे. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले.
उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे दिल्ली, पंजाब आणि जम्मूमध्ये पूरस्थिती. यमुना नदी धोक्याच्या पातळीवर; हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं.
Maharashtra cooperative societies Elections Postponed : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत (Elections) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मुसळधार पाऊस (Heavy Rain) अन् त्यातून निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या (Flood) पार्श्वभूमीवर सहकार विभागाने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवण्यात (Maharashtra cooperative societies Elections) आल्या आहेत. पावसामुळे भीषण परिस्थिती गेल्या दोन-तीन […]
Red alert for 16 districts CM Fadnavis Information : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती (Flood) निर्माण झाली असून शेती, घरं, जनावरं या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस हा पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र […]
India 2025 Flood Heavy Rain : उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक जिल्हे सध्या पुराचा (Flood) तडाखा सहन करत आहेत. मैदानी भागात मुसळधार पावसामुळे गंगा आणि यमुना नद्यांची पाण्याची पातळी (Heavy Rain) वाढत आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या उपनद्यांमुळे, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा-यमुना नद्यांची पाण्याची पातळी वाढल्याने लोक घाबरले आहेत. या नद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने, त्याचा […]
दौलत बेग ओल्डी येथे लष्करी सराव सुरू असताना मोठा अपघात झाला. नदी ओलांडताना ५ जवान शहीद झाले आहेत.