आज जगभरात विश्व खाद्य दिवस साजरा करण्यात येत आहे. अन्न सुरक्षा आणि पौष्टिक आहाराचे काय महत्त्व याची माहिती दिली जाते.
CRISIL Report on Food Inflation : देशभरात महागाई वेगाने वाढत चालली आहे. किरकोळ महागाई चार (Retail Inflation) टक्क्यांपेक्षा खाली आली आहे मात्र लोकांना याचा फारसा फायदा झाल्याचे दिसत नाही. कारण खाद्य पदार्थांची महागाई (Food Inflation) वाढलेलीच आहे. या परिस्थितीवर एका अहवालाने शिक्कमोर्तब केलं आहे. यामध्ये म्हटले आहे की आता घरी तयार करण्यात आलेले जेवण सुद्धा […]
कोल्हापूर : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचा (Rahul Gandhi) साधेपणा आपल्यापैकी सर्वांनी बघितला आहे. त्यांच्या यासाधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर आज (दि.5) पुन्हा याच साधेपणाची पुनरावृत्ती झाली असून, राहुल गांधींनी एका साध्या टेम्पो चालकाच्या घरात स्वतः स्वयंपाक बनवत त्यांच्यासोबत संवाद साधला आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर राहुल गांधींनी कोल्हापुरात एका सर्वसाधारण टेम्पो चालकाच्या घरी भेट […]
दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर या काळात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. आजपासून देशभरात हे अभियान सुरू झाले आहे.
मुंबई : शुद्ध शाकाहारी ग्राहकांना फुड डिलिव्हरी करणाऱ्या रायडर्सना हिरव्या रंगाचा टी-शर्ट देण्याचा निर्णय झोमॅटो कंपनीने (Zomato) अवघ्या 24 तासांमध्ये मागे घेतला आहे. त्यामुळे आता झोमॅटोचे सर्व डिलिव्हरी पर्सनन्स पूर्वीप्रमाणेच लाल पोषाखात दिणार आहेत. पोषाखातील बदलानंतर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे झोमॅटोचे प्रमुख दीपिंदर गोयल (deepinder goyal) यांनी याबाबत ट्विट करुन माहिती […]
Ultra-Processed Foods : अल्ट्रा-प्रोसेस फुडच्या सेवनामुळे 32 प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका संभवू शकतो असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स यांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासातून हे अधोरेखित करण्यात आले आहे. अल्ट्रा-प्रोसेस प्रक्रिया (Ultra Processed food) केलेल्या पदार्थ अनेक प्रक्रियांमधून जातात. तसेच यात रंग, इमल्सीफायर्स, फ्लेवर्स […]