Shah Rukh Khan: बॉलीवूडच्या किंग खान अर्थातच शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये पठाण सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक केलं.
G7 देशांच्या संघटनेचा भारत सदस्य नाही तरीदेखील भारताला नियमितपणे आमंत्रित केले जात आहे. यंदाही इटलीने आमंत्रित केले होते.
Cannes Film Festival 2024: दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्रान्समध्ये (France) 14 मे ते 25 मे दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival ) आयोजित करण्यात येणार आहे. (Cannes 2024) यावेळचा कान्स प्रत्येक भारतीयासाठी खूप खास असणार आहे. कारण 30 वर्षांनंतर एका भारतीय चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात आपले स्थान पटकावले आहे. भारतीय चित्रपट कांस चित्रपट महोत्सवात दाखल पायल […]
Dunki Flight Case : मानवी तस्करीच्या संशयावरून भारतीय प्रवाशांचं विमान फ्रान्समध्ये रोखण्यात (Dunki Flight Case) आलं. विमानातील प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सकाळी विमान मुंबईत दाखल झालं. या विमानात 276 प्रवासी होते. आता या प्रकाराबात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हा प्रकार नेमका काय होता. […]