Sai Kavade शेवगावचा बिग बुल म्हटले जाणारा साईनाथ कल्याण कवडे याच्या गुजरातमधून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Crime News : झटपट श्रीमंत व्हायच्या लालसेपोटी चक्क करोडोंना चुना लागलाय. ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) घडली. 700 ते 800 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. त्यांना करोडो रूपयांचा गंडा घातला (Broking Company) गेलाय. एका ब्रोकिंग कंपनीनं जास्त परताव्याचं आमिष दाखवलं (Crime News) होतं. त्यालाच बळी पडत अनेकांनी पैसे गुंतवले होते. छत्रपती संभाजीनगर […]
Nagar Urban Bank घोटाळ्यानंतर आता या बॅंक ठेवीदारांना आनंदाची बातमी आहे. कारण बचाव समिती व ठेवीदार प्रतिनिधींच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले.
आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना इमोशनल ब्लॅकमेल करत 15 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली.