Gadchiroli Accident Six Youths Crushed By Truck : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काटली गावाजवळ गुरुवारी (8 जुलै) सकाळी भीषण अपघात (Accident) घडला. रस्त्यावर व्यायाम करत असलेल्या सहा तरुणांना भरधाव ट्रकने चिरडले. या धक्कादायक घटनेत चौघा तरुणांचा मृत्यू झाला असून, दोन गंभीर जखमींवर नागपूर येथे (Youths Crushed By Truck) उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे […]
IMD Rain Alert : जुन महिन्यानंतर राज्यातून गायब झालेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
Ajit Pawar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आमदार विजय भांबळे
Naxalism Surrenders In Front Of CM Devendra Fadanvis : गडचिरोली पोलीस मुख्यालयात आज 11 नक्षलवाद्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्यासमोर आत्मसमर्पण केलंय. मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान ही घटना घडली आहे. या आत्मसमर्पणाची मोठी गोष्ट म्हणजे विमला चंद्र सिडाम उर्फ तारक्का सिडाम हिचाही 11 जणांमध्ये समावेश (Gadchiroli News) आहे. आत्मसमर्पण केलेल्या 11 नक्षलवाद्यांपैकी आठ […]
जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघाव्या, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.
National Teacher Award : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची (National Teacher Award) घोषणा करण्यात आली असून यावेळी राज्यातील दोन शिक्षकांना
2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) काँग्रेसचा (Congress) गेम केल्याचा आरोप झाला. ज्या ज्या मतदारसंघात असं चित्र होतं त्यापैकी एक होता राज्याच्या शेवटच्या टोकाचा गडचिरोली-चिमूर मतदारसंघ. भाजपच्या (BJP) अशोक नेते (Ashok Nete) यांचा 77 हजार मतांनी विजय झाला होता. अशोक नेते यांना पाच लाख 19 हजार मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhhav Thackeray) टीका केली. यावेळी त्यांनी नक्षल वाद्यांकडून धमकी आली. त्यावेळी आपली सिक्युरिटी काढू घेतल्याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, दाऊद, छोटा शकील सगळे आले पण मी कधी धमकीला घाबरत नाही. शिंदे आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या महा अधिवेशनामध्ये बोलत होते. Jnanpith Award 2023 […]