Gadchiroli Officer Suspended : शासकीय अधिकारी किती बेजबाबदारपणे वागतात हे सांगणारी (Gadchiroli) एक बातमी समोर आली आहे. नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने काढला आहे. हा अधिकारी नागपुरातील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये हा […]