लवकरच राज्यात विधानसभांचा धुराळा उडणार असून, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
अमित शहांनी आम्हाला राज्यपाल पदाचा शब्द दिलाय त्यामुळे दरेकरांनी विनाकारण बोलू नये, असे आनंदराव अडसूळ म्हणाले.
Gajanan Kirtikar Criticized BJP : उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांची ईडी चौकशी सुरू आहे. खिचडी वितरणात झालेल्या घोटाळ्या प्रकरणात ही चौकशी सुरू आहे. यावरून अमोल किर्तीकर यांचे वडील शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर संतापले आहेत. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना किर्तीकर यांनी ईडी कारवाईचा उल्लेख करत भाजपवर संताप व्यक्त केला. किर्तीकर म्हणाले, […]
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) आणि अनिल देसाई (Anil Desai) यांचे सचिव दिनेश बोभाटे (Dinsesh Bobhate) यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. आजच चौकशीसाठी हजर राहण्याचे या समन्समध्ये सांगितले आहे. कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकर यांना तर बेहिशोबी संपत्ती प्रकरणात बोभाटे यांना समन्स पाठविण्यात […]
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजल्यानंतर आता अनेक पक्षांचं घोडं अडलं आहे ते म्हणजे जागा वाटपावरून. काही जागांवरून अद्याप महायुतीत एकमत न झाल्याने जागा वाटपांचं भिजत घोंगडं कायम आहे. हा तिढा सोडवण्यात अद्याप यश मिळालेलं नसतानाच उत्तर पश्चिम मुंबईत एकनाथ शिंदेंकडून वेगळीचं चाचपणी सुरू असल्याची चर्चा असून, ‘विरार का छोरा’ ठाकरे गटाचा उमेदवाराला लोकसभेच्या रणांगणात […]
Udhhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे ( Udhhav Thackeray ) यांनी सध्या राज्यभर दौरे सुरू केले आहेत. या दरम्यान त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर करत शिंदे गटावर पहिला डाव टाकलाय. या मतदारसंघात ठाकरेंनी अमोल […]