- Home »
- Ganpat Gaikwad
Ganpat Gaikwad
महायुतीत तणाव! गणपत गायकवाडांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढेल, महेश गायकवाडांचा इशारा
आमदार गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपने निवडणुकीचे तिकीट दिले तर अपक्ष म्हणून त्यांच्याविरोधात उभा राहणार
मला मताचा हक्क नाकारला मग गायकवाडांना का नाही?, भाजपकडून सत्तेचा गैरवापर, वेगवेगळा न्याय
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. गणपत गायकवाडांना मतदानाची परवाणगी मिळाली आहे.
आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नये, कॉंग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर पत्र लिहून आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नये, अशी मागणी केली.
भाजप आमदाराच्या गोळीबार प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन : फरार रणजीत यादवला अटक
अहमदनगर : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) गोळीबार प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. गायकवाड यांचा फरार चालक रणजीत यादव याला पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर चौकशीमध्ये त्याचे नाव आढळले होते. मात्र तो पोलिसांच्या हाताला लागत नव्हता. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे. (Police have arrested Ranjit Yadav, his […]
गणपत गायकवाड अन् महेश गायकवाड यांच्या वादात राहुल पाटलांवर फायरिंग, पण का?
मागच्या तीन दिवसांपासून राज्यात दोन गायकवाडांची चर्चा आहे. एक भाजप आमदार गणपत गायकवाड (Gantap Gaikwad) यांची. ज्यांनी थेट उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्येच फायरिंग केली आणि दुसरे महेश गायकवाड (Mahesh Gaikwad). ज्यांच्यावर फायरिंग झाली. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. एक सत्ताधारी पक्षाचा आमदार, ते देखील पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार […]
“कोण आला रे कोण आला… कल्याणचा वाघ आला…” : भाजपच्या शूटर आमदारांसाठी घोषणा, कार्यकर्ते अडचणीत
मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या समर्थनार्थ चोपडा न्यायालयाबाहेर घोषणाबाजी करणारे 40 कार्यकर्ते अडचणीत आले आहेत. मनाई आदेशाचे उल्लंघन करुन एकत्र येत घोषणाबाजी केल्याने भाजपच्या (BJP) 40 कार्यकर्त्यांवर उल्हासनगरमधील सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पुरुष आणि काही महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. (A case has been registered against 40 […]
सदा सरवणकर ते गणपत गायकवाड : कायद्याचे धिंडवडे काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांची यादी मोठी आहे!
मुंबई : भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेनेचे (Shivsena) शहराध्यक्ष महेश गायकवाड (Mahes) यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच केलेल्या गोळीबारानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एक सत्ताधारी पक्षाचा आमदार, ते देखील पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतो आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करतो या घटनाक्रमाने भाजपचेही (BJP) नेते सुन्न झाले आहेत. सर्व विरोधक या […]
आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ, जातीवाचक शिवीगाळ केल्यानं ॲट्रॉसिटी दाखल
Atrocity case filed against MLA Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. पोलीस ठाण्यात गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी गणपत गायकवाड यांना अटक केली आहे. त्यानंतर आता उल्हासनगर- हिल लाईन पोलिस ठाण्यात (Ulhasnagar- Hill Line Police Station) गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी (Atrocity) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणच्या द्वारली गावात […]
सहा तासांचे ऑपरेशन, सहा गोळ्या बाहेर काढल्या… : महेश गायकवाडांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती
मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी गोळीबार केलेल्या महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि राहुल पाटील (Rahul Patil) या दोघांच्याही प्रकृतीबाबत ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी मोठी माहिती दिली आहे. महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा तासांच्या ऑपरेशननंतर सहा गोळ्या बाहेर काढण्यात यश आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक […]
जमिनीचा वाद की, उमेदवारीची इर्षा; महेश गायकवाड अन् गणपत गायकवाड यांच्यातील वाद काय?
Ulhasnagar Ganpat Gaikwad Firing : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar)भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)यांनी शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde group)नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad )यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. आता त्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. लोकांचं संरक्षण करण्यासाठी असलेल्या पोलीस ठाण्यातच गोळीबार केला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड […]
