हिंडनबर्गने केलेले आरोप अदानी समुहाने नाकारले आहेत. नफा कमावण्यासाठीच हा उद्योग सुरू असल्याचे ग्रुपने म्हटले आहे.
सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आाला.
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी समुहाला धक्का दिल्यानंतर हिंडनबर्ग रिसर्च आता पुन्हा काहीतरी समोर आणणार आहे.
अदानी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा गौतमी अदानी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे आता अदानी समूहाच्या वारसदाराच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
आता राहुल गांधी यांचं दुसरं भाषणही वादात सापडलं आहे. या भाषणातील काही शब्द वगळण्यात आले आहेत.
लाडका काँट्रॅक्टर, लाडका मित्र योजना तुम्ही आणली आहे का ? असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला.
Vijay Vadettiwar यांनी धारावी विकास प्रकल्पावरून सरकारवर गंभीर आरोप केले. मुंबई अदाणींच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. असं ते म्हणाले.
Vibrant Gujarat Summit : अदानी समुहाकडून गुजरातच्या नागरिकांना मोठं गिफ्ट देण्यात आले आहे. अदानी समूहाने गुजरातमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने हरित ऊर्जा क्षेत्रात केली जाणार आहे. या अंतर्गत कच्छमध्ये एका ग्रीन एनर्जी पार्कची उभारणी केली जाणार असून, हे पार्क अंतराळातूनही दिसणार आहे. या गुंतवणुकीमुळे गुजरातमध्ये एक […]
Adani-Hindenburg Case : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात (Adani Hindenburg case) सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णण देत अदानी समुहाला आणि गौतम अदानींना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत सेबीचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणावरील 24 पैकी उर्वरित 2 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने सेबीला 3 महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र, […]
मुंबई : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आज रात्री नऊ वाजता अदानी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले होते. सुमारे एक तासभर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंही उपस्थित होत्या. अधिवेशनादरम्यान अवैध धंदे बंद […]