- Home »
- Gautam Adani
Gautam Adani
“‘त्या’ बैठकीला अदानी नव्हते, मध्यस्थीही नाही”; दादांचा २४ तासांच्या आत यू टर्न
बैठकीला अदानी उपस्थित नव्हते. त्यांनी कोणतीही मध्यस्थी केली नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यामागे गौतम अदाणी? संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी Sanjay Raut On NCP Shiv Sena Split : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख (Assembly Election 2024) आठ दिवसांवर येवून ठेपली आहे. अशातच प्रचार सभा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू आहेत. यावेळी संजय राऊतांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला लक्ष केलाय. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामागे कोणाचा हात होता? राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडण्यामागे कोणाचा हात […]
“..तर अदानींचं कंत्राट आम्ही काढून घेऊ”, ‘धारावी पुनर्विकासा’वर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर
Devendra Fadnavis on Gautam Adani & Dharavi Redevelopment Project : धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचं प्रकरण राजकारणात पु्न्हा चर्चेत आलं आहे. या प्रकल्पाला महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने कडाडून विरोध केला आहे. आंदोलनेही झाली आहेत. आता पुनर्वसन आणि विकास नियमांमध्ये बदल करण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. मुंबईत कोणताही बांधकाम व्यासायिक किंवा विकास एखादं घर बांधत असेल, एखादी […]
भारतातील ‘या’ शहरात सर्वाधिक अब्जाधीश, दुसऱ्या अन् तिसऱ्या नंबरवर कोणतं शहर
भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक श्रीमंत लोक राहतात याची माहिती हुरून इंडिया रीच लिस्टमध्ये देण्यात आली आहे.
इतना सन्नाटा क्यूं है भाई? रिलायन्स कर्मचारी कपातीवर अनुपम मित्तल यांनी काय सांगितलं..
उद्योजक आणि गुंतवणूकदार अनुपम मित्तल यांनी रिलायन्स कर्मचारी कपातीचा मुद्दा सोशल मिडियावर मांडला आहे.
नफेखोरीसाठी खोडसाळ अन् निराधार आरोप; हिंडेनबर्गच्या अहवालावर अदानींची पहिली प्रतिक्रिया
हिंडनबर्गने केलेले आरोप अदानी समुहाने नाकारले आहेत. नफा कमावण्यासाठीच हा उद्योग सुरू असल्याचे ग्रुपने म्हटले आहे.
सेबीच्या अध्यक्षांचा अदानींच्या शेअर घोटाळ्यात हात, हिंडेनबर्गच्या नव्या अहवालात मोठा आरोप
सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आाला.
भारताबाबत हिंडेनबर्गचा पुन्हा इशारा; अदानी समूहानंतर निशाण्यावर कोण? शेअर बाजारावर परिणाम होणार?
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी समुहाला धक्का दिल्यानंतर हिंडनबर्ग रिसर्च आता पुन्हा काहीतरी समोर आणणार आहे.
मोठी बातमी! गौतम अदानींच्या निवृत्तीची डेडलाईन ठरली; अदानी समुहावर कोणाची कमान?
अदानी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा गौतमी अदानी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे आता अदानी समूहाच्या वारसदाराच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
राहुल गांधींना झटका! वादग्रस्त भाषणातील ‘त्या’ चार शब्दांना अखेर कात्री
आता राहुल गांधी यांचं दुसरं भाषणही वादात सापडलं आहे. या भाषणातील काही शब्द वगळण्यात आले आहेत.