जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी एकत्र आहेत, तोपर्यंत ते सुरक्षित आहेत.
Gautam Adani Charged Bribery And Fraud In US : भारतातील अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) आणि इतर सात जणांवर अमेरिकेत (US) मोठ्या प्रमाणात लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे वृत्त रॉयटर्स आणि ब्लूमबर्ग यांनी 21 नोव्हेंबर रोजी दिले होते. या अहवालानुसार अदानी समूहाने (Adani Group) सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिली. […]
बैठकीला अदानी उपस्थित नव्हते. त्यांनी कोणतीही मध्यस्थी केली नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी Sanjay Raut On NCP Shiv Sena Split : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख (Assembly Election 2024) आठ दिवसांवर येवून ठेपली आहे. अशातच प्रचार सभा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू आहेत. यावेळी संजय राऊतांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला लक्ष केलाय. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामागे कोणाचा हात होता? राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडण्यामागे कोणाचा हात […]
Devendra Fadnavis on Gautam Adani & Dharavi Redevelopment Project : धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचं प्रकरण राजकारणात पु्न्हा चर्चेत आलं आहे. या प्रकल्पाला महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने कडाडून विरोध केला आहे. आंदोलनेही झाली आहेत. आता पुनर्वसन आणि विकास नियमांमध्ये बदल करण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. मुंबईत कोणताही बांधकाम व्यासायिक किंवा विकास एखादं घर बांधत असेल, एखादी […]
भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक श्रीमंत लोक राहतात याची माहिती हुरून इंडिया रीच लिस्टमध्ये देण्यात आली आहे.
उद्योजक आणि गुंतवणूकदार अनुपम मित्तल यांनी रिलायन्स कर्मचारी कपातीचा मुद्दा सोशल मिडियावर मांडला आहे.
हिंडनबर्गने केलेले आरोप अदानी समुहाने नाकारले आहेत. नफा कमावण्यासाठीच हा उद्योग सुरू असल्याचे ग्रुपने म्हटले आहे.
सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आाला.
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी समुहाला धक्का दिल्यानंतर हिंडनबर्ग रिसर्च आता पुन्हा काहीतरी समोर आणणार आहे.