- Home »
- Gautam Adani
Gautam Adani
अमेरिकेत लाचखोरीचे कोणतेच आरोप नाहीत; अदानी ग्रुपचं मोठं स्पष्टीकरण..
कंपनीने बुधवारी स्पष्ट केले आहे की अमेरिकेत जे लाचखोरीचे आरोप झाले आहेत ते सगळे निराधार आणि खोटे आहेत.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची मोठी घोषणा, अदानी फाउंडेशनकडून 100 कोटी रुपये घेणार नाही, ‘हे’ आहे कारण
CM Revanth Reddy : गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचे आरोप झाल्याने लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गौतम अदानी
Gautam Adani Group: गौतम अदानी पुन्हा अडचणीत, बांगलादेशात ‘या’ डीलची होणार चौकशी
Gautam Adani : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे गौतम अदानीच्या (Gautam Adani) पुन्हा एकदा अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अदाणींवरील आरोपानंतर मोठी सेन्सेक्स-निफ्टीत उलथापालथ; शेअर बाजाराची सध्याची स्थिती काय? घ्या जाणून
Gautam Adani Bribery Allegations In America : भारतातील दिग्गज उद्योगपतींच्या यादीमध्ये गौतम अदाणी (Gautam Adani) यांचं नाव आहे. अदाणींवर अमेरिकेमध्ये लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. अदाणींवरील आरोपांनंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ (Share Market News) झाली होती. अदाणी उद्योग समूहाचे सर्व कंपन्यांचे शेअर्स 21 नोव्हेंबर रोजी पडले होते. परंतु आज शेअर बाजारात […]
अदानीला समूहाला आणखी एक मोठा झटका; केनियातील मोठी आंतरराष्ट्रीय डील रद्द
अदानी समूहाला (Adani Group) केनियामध्ये विद्युत वाहिन्या उभारण्याचे एक कंत्राट मिळाले होते. त्यासाठी केनिया सरकारबरोबर करारही झाला होता.
राहुल गांधींची मागणी योग्यच, अदानींना अटक करा, नरेंद्र मोदींवर नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole : अमेरिकेच्या कोर्टाने उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याविरोधात अटक वाॅरंट काढल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे.
Gautam Adani Fraud : यूएस न्याय विभागाने केलेले लाचखोरीचे आरोप अदानी समुहाने फेटाळले
अदानी ग्रीन्स'च्या संचालकांवर अमेरिकेच्या न्याय विभागाने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत आणि आम्ही सर्व आरोप फेटाळून लावतो
अदानींवरील लाचखोरीच्या आरोपांनंतर शेअर बाजारात हाहाकार; शेअर कोसळले, 2 लाख कोटी पाण्यात
अदाणी समुहाच्या शेअर्समध्ये जवळपास वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच अदाणी समुहाचे बाजारमूल्य दोन लाख कोटींनी घटले आहे.
Video : अदानींना आजच अटक करा; अमेरिकेत हालचाली वाढताच राहुल गांधी आक्रमक
जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी एकत्र आहेत, तोपर्यंत ते सुरक्षित आहेत.
गौतम अदानींच्या अडचणीत वाढ; यूएसमध्ये लाचखोरी आणि फसवणूकीचे आरोप, अटक वॉरंट जारी
Gautam Adani Charged Bribery And Fraud In US : भारतातील अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) आणि इतर सात जणांवर अमेरिकेत (US) मोठ्या प्रमाणात लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे वृत्त रॉयटर्स आणि ब्लूमबर्ग यांनी 21 नोव्हेंबर रोजी दिले होते. या अहवालानुसार अदानी समूहाने (Adani Group) सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिली. […]