India Election Commission Answer To Rahul Gandhi : केंद्रीय निवडणूक आयोगाचे (India Election Commission) मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी (Gyanesh Kumar) काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे (Rahul Gandhi) मतचोरीचे आरोप फेटाळत पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, मतदारांच्या सीसीटीव्ही फुटेजबाबत असं काही घडू नये जे मतदानाची प्रायव्हसी बिघडवेल. आपल्या आई, बहीण, मुलींचे सीसीटीव्ही […]
India Election Commission Press Conference On Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मत चोरीच्या आरोपांबाबत आणि बिहारमधील एसआयआरबाबत भारताचे मुख्य निवडणूक (India Election Commission) आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी मोठी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मत चोरीच्या आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावले. यासोबतच ते म्हणाले की निवडणूक आयोगासाठी सर्व राजकीय पक्ष समान […]