Sonu Sood Meets Para Athlete: अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) एक उत्तम अभिनेता असण्यासोबत रिअल लाईफ हिरोही आहे. याचं उदाहरण तो कायम गरजूंना मदत करत देत असतो.
Election Commission : दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर
विधानसभेसाठी कोण उमेदवार असावा हे स्क्रिनिंग कमिटी ठरविते. ही कमिटी विधानसभा मतदारसंघानुसार तीन जणांच्या नावांचा सर्वे तयार करते.
हरियाणातील नूंह मध्ये एका टूरिस्ट बसला आग लागून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला.
Nafe Singh Rathi Murder: तुम्हाला नक्की आठवत असेल पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या कशी झाली. आलिशान वाहनात येऊन परदेशी बंदुकांचा वापर करून सिद्धू मुसेवाला याला संपविण्यात आले. कॅनाडात असलेल्या गॅंगस्टर गोल्डी बराड आणि लॉरेन्स बिश्नोई याने ही घडवून आणले. राजकारण आणि अंतर्गत टोळी युद्धातून ही हत्या झाली होती. वर्षानंतर हे आठविण्याचे कारण म्हणजेच दोन […]
Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या (Farmers Protest)पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi)एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चामुळे मोठ्या प्रमाणात तणाव आणि सामाजिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)राजधानीमध्ये एका महिन्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) चे कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्लीमध्ये सभा, मिरवणूक किंवा रॅली […]
T20 World Cup 2007 : 2007 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2007) ऐतिहासिक षटक टाकणारा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) अडचणीत आला आहे. त्याच्यावर हरियाणाच्या हिस्सारमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगिंदरने 2007 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शेवटचे षटक टाकले होते. त्यामध्ये मिसबाह-उल-हकला (Misbah-ul-Haq) बाद करुन टीम इंडियाला विजय […]