राज्यात आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
उन्हाच्या झळापासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) इशारा दिला आहे.
दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशात सध्या पाऊस आणि पुराने हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला आहे.
Weather Update : राज्यात काही ठिकाणी ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस (Weather Update) होत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आताही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र […]
Weather Update : राज्यात काल अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पावसाचा (Weather Update) जोर आजही कायम राहणार आहे. अनेक ठिकाणी रविवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे. या अवकाळी पावसाचा शेतातील पिकांना मात्र चांगलाच फटका बसला आहे. दरम्यान, काल सायंकाळी नगर शहरात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले. तसेच काही वेळ […]
Rain Forecast : सध्या बंगालच्या उपसागारत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झालं. काल विदर्भ मराठवाड्यासह तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. तर पुन्हा एकदा येत्या ४८ तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस (Heavy Rain) पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला […]
Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. अनेक भागात (Weather Update) कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. तर काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दिवसांत शक्यतो पाऊस होत (Rain Alert) नाही. परंतु, बदललेल्या हवामानाचा फटका बसू लागला आहे. राज्यातील प्रमुख शहरांत मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा 35 ते 37 अंशांदरम्यान पोहोचला आहे. […]
Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (heavy rain) पडत आहे. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये फळबागा आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसाचे हे संकट आणखी काही दिवस राज्यावर कायम राहणार आहे. आजही विदर्भात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने […]
IMD Weather Update in Maharashtra : मागील चार ते पाच दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. महाराष्ट्रासह (Weather Update) अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी तर गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके आणि फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. आणखी दोन दिवस अशीच परिस्थिती […]
Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत (Weather Update) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आताही पुढील पाच दिवसात देशाच्या […]