- Home »
- Heavy Rain
Heavy Rain
सावधान! आज राज्यात जोर’धार’, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अन् यलो अलर्ट
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
टेक्सासमध्ये हाहा:कार! मुसळधार पावसाने पुरस्थिती, आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू तर 27 जण बेपत्ता
US Texas Floods Rescue Operation : मुसळधार पावसामुळे अमेरिकेतील (America) टेक्सास राज्याच्या दक्षिण-मध्य भागातील केर काउंटीमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. छावणीतील 27 मुलींसह अनेक लोक जखमी झाले आहेत. लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू (Heavy Rain) आहे. बेपत्ता लोकांची संख्या अद्याप अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली नाही. […]
राज्यात पुन्हा पावसाचा जोर! पुढील 5 दिवसांसाठी हाय अलर्ट, हवामान विभागाचा इशारा
Heavy Rains In Maharashtra : मे महिन्यापासून राज्यात सक्रिय झालेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार (Heavy rain) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने 5 ते 9 जुलैदरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पुढील चार […]
सावधान! पावसाचा जोर वाढणार, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अन् ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने पुढील काही (IMD Rain Alert) दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. या काळात नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी.
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! आभाळ फाटलं, 9 जण बेपत्ता; चारधाम यात्रा थांबवली
Heavy Rain In Uttarakhand Cloudburst In Uttarkashi : उत्तराखंडमध्ये सततच्या पावसामुळे मोठा विध्वंस (Heavy Rain In Uttarakhand) झालाय. हिमाचलमधील कांगडा आणि कुल्लू आणि आता उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये पावसाने आपत्तीचे रूप धारण केले आहे. उत्तरकाशीच्या बारकोट-यमुनोत्री रस्त्यावर बालीगडमध्ये ढगफुटी (Cloudburst In Uttarkashi) झाली. यामुळे मोठे नुकसान झाले, येथे बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी काम करणारे 8 ते […]
अतिवृष्टीचा इशारा! कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, रायगडमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी
Kundalika river crosses danger level Raigad : रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा (Heavy rain) तडाखा सुरूच आहे. हवामान विभागाने आज देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी (Kundalika river crosses danger level) ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला सुट्टी (Raigad) देण्यात आली आहे. अतिमुसळधार पावसाची शक्यता पावसाने मागील चार दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर धुमाकूळ […]
कुंडमळा पूल दुर्घटना : दोघांचा मृत्यू तर 38 जण वाचले; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
मावळ तालुक्यातील येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील (Kundmala Bridge Collapse Pune) पूल अचानक कोसळला.
Rain Alert : पुढील 24 तास धोक्याचे! पुणे, साताऱ्यासह सात जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
Heavy Rain Alert Pune Satara Konkan Vidarbha : आज 15 जून 2025 रोजी महाराष्ट्रात हवामान विभागाने जोरदार पावसाचा (Monsoon Update) इशारा दिलाय. आयएमडीने कोकण–घाटमाथ्यावर रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी (Rain Update) केला आहे. राज्यभर वादळी वाऱ्यांसह विजांबरोबर पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. रेड अलर्ट: रत्नागिरीसह कोकणात अत्यंत मुसळधार पाऊस आज होण्याची शक्यता आहे. विशेषतः रत्नागिरीत […]
धो-धो पावसाचा इशारा! रायगड-रत्नागिरी धोक्याच्या झोनमध्ये, घाटमाथ्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे
Heavy rain in the 48 hours Kokan And Ghatmatha : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (14 जून) कोकणसह घाटमाथ्याच्या भागांत जोरदार पावसाची शक्यता ( Monsoon Update) असून, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर, पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. […]
सावधान! आज कोकणात अतिवृष्टी, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट
आज कोकणातील रत्नागिरी आणि शनिवारी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.