Vijaykumar Sethi And Sandeep Kotkar Purchased Helicopter : प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की, एकदा तरी विमान असो वा हेलिकॉप्टर (Helicopter) यातून प्रवास करावा. साधं आकाशातून हेलिकॉप्टर उडताना दिसले तरी अनेकांच्या नजर आकाशाकडे वळतात. आजवर राजकारणी किंवा व्हीव्हीआयपी लोक हेलिकॉप्टरने फिरताना तुम्ही पहिले असेल, मात्र आता काही श्रीमंत लोक देखील हौशीपोटी कोट्यवधींचा खर्च करत आपली हौस […]
: पुणे जिल्ह्यात पौडजवळ नुकतचं एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हे हेलिकॉप्टर कुणाचं होतं? यात किती प्रवासी होतेय़ याबाबतची अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे.
Navy helicopters collide : नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर झाल्याची घटना मलेशिया येथे घडली आहे. या घटनेत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मलेशियामध्ये रॉयल मलेशियन नेव्हीचा वार्षिक कार्यक्रम होत असतो. (Malaysia) त्या पार्श्वभूमीवर लुमुट येथे रॉयल मलेशियन नेव्ही स्टेडियममध्ये नौदलाचा सराव सुरू होता. त्या सरावादरम्यान दोन्ही लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर झाल्याने हा अपघात घडला. पार्थ पवार […]