Chhagan Bhujbal Comment on Nashik Lok Sabha Constituency : सध्या महायुतीत नाशिक मतदारसंघ अत्यंत कळीचा ठरला आहे. शिंदे गटाचा खासदार असताना या मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. या मतदारसंघात छगन भुजबळांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच शिंदे गटातील नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा (Chhagan Bhujbal) एकदा […]
Sushma Andhare News : भाजपचे नेते उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांच्या ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु असतानाच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Gosde) ठाकरे गटात कमबॅक करणार असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली […]
Hemant Godse : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सत्ताधारी महायुतीत वाद असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) इच्छुक असणारे शिंदे गटातील हेमंत गोडसे (Hemant Godse) महायुतीला धक्का देत नाशिक मतदारसंघातून अपक्ष लढण्याची तयारी करत असल्याचा दावा सूत्रांनी केला […]
Nashik Lok Sabha Constituency: राजकारणातील स्थिती कधी बदलेल ते सांगता येत नाही. जाहीरपणे उमेदवारीची घोषणा होऊनही ती मिळविण्यासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागण्याची वेळ येऊ शकते, असा धडा नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी भरसभेत नाशिकमधून (Nashik Lok Sabha) महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हेच […]
Hemant Godse : नाशिक लोकसभेच्या (Nashik Loksabha) जागेवरुन महायुतीत रणकंदन सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे (Hemant Gosde) हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडूनही नाशिकच्या जागेसाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहेत. अशातच आता अजित पवार गटाकडूनही नाशिकच्या जागेवर दावा ठोकण्यात आला आहे. अशातच हेमंत गोडसे […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल (दि.12) नाशिकमध्ये आगामी लोकसभेसाठी शिवसेनेचा पहिला उमेदवाराचे नाव जाहीर केले. त्यांच्या या घोषणेनंतर आता महायुतीत मीठाचा खडा पडला आहे. गोडसे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता भाजपातील नेत्यांनी यावर तिखट प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली असून, उमेदवारी जाहीर करण्यासाठी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) ऑथेरिटी नसून, दिल्लीचे […]
Shrikant Shinde declare Hemant Godse for Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटप झालेली नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजप हे मोठे पक्ष आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप झालेले नाहीत. महायुतीतील जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार […]
नाशिक : वेरुळच्या जनार्धन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज (Swami Shantigiri Maharaj) यांनी नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एकनाथ रंगमंदिरात जय बाबाजी भक्त परिवार मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. त्यासोबतच औरंगाबादसह आठ लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. […]
थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. गत महिन्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इथे रोड शो केला होता. त्यापाठोपाठ ठाकरे गटाने इथे मेळावा घेत नाशिकवर लक्ष असल्याचा संदेश दिला. सध्या महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचीही […]
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सध्या नेमकी काय स्थिती आहे? आणि खासदारकीची उमेदवारी कुणाला मिळणार? याबद्दलचा लॅट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा…