एक फतवा निघाला की विरोधकांकडे 90 टक्के मतदान होतं, तुम्ही मोदींसाठी सुस्ती सोडा, या शब्दांत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी साद घातलीयं.
आपापसांतल्या अडचणींवरुन सुरु असलेला संशयकल्लोळ थांबवा अन् हेमंत गोडसे यांना निवडून द्या, अशी साद छगन भुजबळ यांनी नाशिककरांना घातलीयं.
'अपेक्षितच उमेदवारी! मी अजिबात नाराज नसल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी हेमंत गोडसेंच्या उमेदवारी यांच्या उमेदवारीवर सांगितलं आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse)यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला असताना महायुतीकडून गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ इच्छूक होते. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने येथे पुन्हा नव्याने उमेदवारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
Nashik Lok Sabha 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीमध्ये (Mahayuti) तिढा कायम असल्याने या जागेवरून महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माघार घेतल्यानंतर शिंदे गटाचे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती मात्र अद्याप त्यांच्या […]
Chhagan Bhujbal On Nashik Lok Sabha Constituency : सत्ताधारी महायुतीकडून (Mahayuti) नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये (Nashik Lok Sabha Constituency) कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. काही दिवसापूर्वी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर महायुतीकडून शिंदे गटाचे […]
“उमेदवारीची चर्चा होऊन तीन आठवडे झाले तरीही घोषणा झालेली नाही. विरोधकांचा प्रचारही खूप पुढे गेला आहे. त्यामुळे महायुतीला फटका बसू शकतो. तो बसू नये म्हणून मी उमेदवारीतून माघार घेत आहे”. छगन भुजबळ यांचं हे चार वाक्यांचं निवेदन खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse), शिवसेना-भाजपचे (BJP) राज्यातील नेते या सगळ्यांनाच सुखावणार ठरलं. भुजबळांनी (Chhagan bhujbal) माघार घेतल्याने […]
Chhagan Bhujbal : राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून (Nashik Lok Sabha Constituency) माघार घेतल्याची घोषणा केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली. त्यामुळे आता ही जागा शिंदे गटाला राहणार आहे. या जागेवरून आता विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर होण्याची […]