Narendra Jadhav यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य सरकारने त्रिभाषासंबंधित जीआर रद्द करत एका समितीची स्थापना केली आहे.
Uday Samant यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदीचा अहवाल स्विकारून मोर्चातून मनसेवर कुरघोडी केल्याचं सामंत म्हणाले.
Shiv Sena Protest Against Hindi Compulsion : महाराष्ट्रातील त्रिभाषा धोरणाविरोधात ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आझाद मैदानात आज (29 जून) ‘मराठी अभ्यास केंद्र’ आणि विविध समविचारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने (Hindi Compulsion) आयोजित आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरची प्रतीकात्मक ( Shiv Sena Protest) होळी केली. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी […]
उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याचं आवाहन पदाधिकाऱ्यांना केले आहे. हिंदी भाषेला आपला विरोध नाही.
Samir Choughule यांनी देखील पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकविण्याच्या शासन निर्णयाचा निषेध केला आहे.