पत्रकारांनी त्यांना एक गुगली प्रश्न विचारला होता त्यावर अजित पवार यांनी खास उत्तर दिलं. या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत तृतीय भाषेचं (हिंदी भाषा) मौखिक शिक्षण दिलं जाईल असे मंत्री दादा भुसेंनी सांगितले.
Hindi Language Controversy : राज्यात सध्या हिंदी भाषेला विरोध (Hindi Language Controversy) वाढू लागला आहे. या मुद्द्यावर राजकारणाची धार वाढली आहे. हिंदी सक्ती नकोच असा विरोधकांचा सूर आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केली आहे. दरम्यान, आज या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि मराठी […]
BJP’s conspiracy to force Hindi Deepak Pawar allegations : महाराष्ट्रात पहिले ते पाचवी तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून केला जात (Hindi Language Controversy) आहे. सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची हा भाजपाचा (bjp) कट असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार (Deepak Pawar) यांनी […]
Deepak Pawar Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या तिसऱ्या भाषेच्या पर्यायावरून सध्या राज्यामध्ये सर्व स्तरावरून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र यामुळे नेमकं काय नुकसान होणार ( Hindi Language Controversy) आहे. हिंदी सक्तिमागे कोण आहे? यासंदर्भात लेट्सअप मराठीने मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत विशेष संवाद साधला. […]