Health Minister Prakash Abitkar On HMPV Virus : एचएमपीव्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हा श्वसन विषाणू नवीन (HMPV Virus) नसून 2001 पासून प्रचलित आहे. हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ […]
HMPV विषाणुमूळे रुग्ण दगावत नसल्याने नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नसल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केलंय.
Health Minister Prakash Abitkar Reaction On HMPV Virus : राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी एचएमपीव्ही व्हायरसबाबत आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे. नागपुरात सापडलेल्या दोन संशयित रुग्णांवर (एचएमपीव्ही विषाणू) प्रतिक्रिया देताना म्हणाले, या संशयित रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे, हे दोन्ही रुग्ण सामान्य (HMPV Virus) आहे. तसेच हा विषाणू नवीन नाही. त्यामुळे काळजी […]
HMPV Virus : चीनमध्ये सुरू असलेल्या मानवी ‘मेटान्यूमोव्हायरस’ (HMPV) या विषाणूच्या साथ उद्रेकाबाबत प्रसारमाध्यमातून विविध बातम्या प्रकाशित
Hmpv Virus Symptoms : चीननंतर भारतात देखील आता HMPV व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहे. माहितीनुसार, बेंगळुरूमध्ये (Bangalore) दोन
China HMPV Virus First Case Found In India : बंगळुरूमधील रुग्णालयात एका आठ महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्ही (ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस) विषाणूची लागण झाल्याचे आढळून आलंय. भारतात या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. चीनमधून हा धोकादायक व्हायरस (Virus) भारतातही पोहोचला आहे. एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण बेंगळुरूमध्ये आढळून आलाय. बेंगळुरूमध्ये (Bengaluru) 8 महिन्यांच्या मुलामध्ये HMPV विषाणूची पुष्टी झाली आहे. तापामुळे […]