- Home »
- Hruta Durgule
Hruta Durgule
स्वच्छंदी जगण्याची सुरेल सफर… ’आली मोठी शहाणी’मधील ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!
Aali Mothi Shahani Phulpakharu Song: ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून 'फुलपाखरू' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
चिमुकलीच्या एका इच्छेभोवती रंगणार ‘आली मोठी शहाणी’ची गोष्ट!
Aali Mothi Shahani : : ‘मोठं व्हायचं’ ही इच्छा मनात असलेल्या या चिमुकलीच्या कल्पनेभोवती चित्रपटाची गोष्ट फिरताना दिसते.
‘अगं आई, अहो आई’ Review : नात्यांच्या उत्सवातील मायेची ऊब…
Aga Aai Aaho Aai : दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी नात्यांमधील सूक्ष्म भावना टिपताना कोणताही कृत्रिम गोडवा किंवा अनावश्यक नाट्य निर्माण केलेलं नाही.
प्रश्नापलीकडले उत्तर… अन् उत्तरापलीकडले प्रश्न …
आर्टिफिशियलपेक्षा इमोशनल इंटेलिजन्सवर न बोलता सारे काही अधोरेखित होऊन जातं... तिथे सिनेमाने काळजात घर केलेलं असतं.
‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा; हृता दुर्गुळे-सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र
Aali Modhi Shahani या चित्रपटाच्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला असून, या निमित्ताने प्रेक्षकांसमोर एक नवी आणि हटके जोडी झळकणार आहे
ठरलंय फॉरेवर! ऋता दुर्गुळे अन् टीम घेऊन येतेय मराठी थिएटरचं नवं रूप…
'ठरलंय फॉरेवर' या नाटकाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात. ऋता दुर्गुळे, कपिल रेडकर, अक्षता आचार्य, ऋषी मनोहर आणि संगीतकार अनिरुद्ध निमकर.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आली मोठी शहाणी’ची घोषणा! हृता दुर्गुळे- सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एका खास चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘आली मोठी शहाणी’.
हृता-ललितचा वाढदिवस ठरणार प्रेक्षकांसाठी पर्वणी, ‘आरपार’ चित्रपटातून पहिल्यांदाच गाजवणार मोठा पडदा
Aarpaar : अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार
स्वप्नील-सई, पूजा-अंकुश ‘या’ सुपरहिट जोड्यानंतर मराठी इंडस्ट्रीत ‘ही’ जोडी ठरतेय चर्चेचा विषय!
Shubhankar Tawde and Hruta Durgule On Screen Chemistry: मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऑनस्क्रीन जोड्यानी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अनेक जोड्या सुपरहिट ठरल्या तर काही फारशा प्रेक्षकांच्या पसंतीस आल्या नाही. (Marathi Movie) सध्या मराठी चित्रपट सृष्टीत एक जोडी जोरदार चर्चेत आहे ती म्हणजे ” शुभंकर तावडे (Shubhankar Tawde) आणि हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ” दोघांच्या अभिनयाची चुणूक […]
हृता दुर्गुळे पाहतेय तिच्या नवरोबाची वाट, कन्नीमधील रॅप सॉंग प्रदर्शित
kanni film : अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे हृता घराघरात पोहोचली. यानंतर तिने काही मराठी मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक मराठी चित्रपटांमध्येही ती झळकली. दरम्यान, आता लवकरच हृता कन्नी या चित्रपटात दिसणार आहे. 8 मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ (kanni film) चित्रपटाची सर्व प्रेक्षक […]