Pahalgam Terrorists Attacked एका दाम्पत्यातील पतीला त्याचा धर्म विचारला अन् त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. याचा थरारक घटनाक्रम पत्नीने सांगितला आहे.
Husband suicide अंजना ज्ञानेश्वर आहेर यांनी भोंदू बाबाच्या त्रासाला कंटाळून आपल्या पतीने आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हंटल होत.
Poulomi Das: अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व चांगलंच चर्चेत आहे.
Usha Uthup त्यांचे पती जानी चाको उथुप यांचं कोलकाता येथे निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.
Payal Malik: दोन लग्ने करून तिघेही एकत्र राहण्यासाठी प्रसिद्ध असलेला अरमान मलिक सध्या बिग बॉस ओटीटी 3 मध्ये ( Bigg Boss OTT 3) दिसत आहे.