Congress MLA Accuses Trainee IAS Officer : एका ट्रेनी IAS अधिकाऱ्याचा माज लोकांनी क्षणात उतरवल्याचं समोर आलंय. ही घटना मध्य प्रदेश राज्यात घडली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मांडला जिल्ह्यात एका प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आणि एसडीएम अकीप खान यांना घेरल्याची घटना समोर आलीय. गावकऱ्यांमुळे, आयएएस त्यांच्या सरकारी वाहनातच अडकले (Trainee IAS Officer) होती. घटनेची माहिती […]
Puja Khedkar News : वादग्रस्त माजी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकरने राज्याचे मुख्य सचिव आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला एक ई मेल केला आहे. माझं ओबीसी नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेटची पडताळणी दुसऱ्या जिल्हाधिकारी किंवा दुसऱ्या कमिटीकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी पूजा खेडकरने या मेलद्वारे केली आहे. माझी ओबीसी […]
Game Changer: साउथ सुपरस्टार राम चरणचा (Ram Charan) आगामी चित्रपट 'गेम चेंजर' (Game Changer ) या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.
राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीर अधिकारी मनिषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
शासकीय नोकरी आणि अनुदानित संस्थामध्ये नोकरी करणाऱ्या दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
वादग्रस्त IAS अधिकारी असलेल्या पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
पूजा खेडकरला कुणी अधिकाऱ्यांनी मदत केली का याचाही तपास करा असे आदेश दिल्ली पटियाला कोर्टाने दिले.
पूजा खेडकरच्या अपंगत्व प्रमाणपत्राची चौकशी सुरू आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
पूजा खेडकर यानी स्वतःसाठी स्वतंत्र केबिन आणि स्टाफची मागणी केली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
डॉ. पूजा खेडकर यांनी आपले वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या समवेत व्हीआयपी सभागृह शोधून काढले. त्यांनी त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फिटिंगवरूनही वाद घातला.