Weather Update : अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात आणि देशात थंडीचा (Weather Update) कडाका वाढत चालला आहे. उत्तर भारतातील राज्यांत थंडीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत गारठ्यात वाढ झाली आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांना थंडीचा रेड आणि ऑरेंज अलर्ट […]
Weather Update : राज्यात ऐन थंडीच्या दिवसात अवकाळी पावसाने कहर केला आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी जोरदार (Weather Update) पाऊस झाला. पुढील काही दिवस अवकाळी पाऊस असाच (Rain Alert) कायम राहणार असल्याची चिन्हे हवामान विभागाच्या नव्या अंदाजावरून दिसून येत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 12 जानेवारीपर्यंत पाऊस कायम (Unseasonal Rain) राहू शकतो. त्यामुळे आणखी […]
Rain Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढलेला असतानाच अवकाळी पावसाने (Rain Alert) जोर धरला आहे. सांगली, कोल्हापूरनंतर काल रात्री नगर शहरात जोरदार पाऊस झाला. शनिवारी सकाळीही तुरळक पाऊस झाला असून आजही पावसाची शक्यता कायम आहे. त्यातच हवामान विभागाच्या (Unseasonal Rain) नव्या अंदाजाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. पुढील 48 तासांत महाराष्ट्रासह राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त […]