IMD Alert : पुन्हा एकदा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. जिल्ह्यातील काही भागात 9 ते 12 ऑक्टोबर
आज मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे : हवामान खात्याने पुणे शहराला आज (दि.26) अतिमुसळधार पावसाचा (Pune Rain) इशारा दिला आहे. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्या आली आहे. तर,दुसरीकडे मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यात काल (दि.25) संध्याकाळी मुसळधार पावसाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला अक्षरशः झोडपून काढले. याचा फटका […]
जिल्ह्याच्या काही भागात 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत विजांच्या कडकडाटांसह वादळीवारा व जोरदार पाऊस कोसळणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून येथील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा.
गुजरात राज्यात मुसळधार पाऊस होऊन पुराचं (Gujarat Rains) संकट निर्माण झालं आहे. या पुरामुळे सगळीकडे हाहाकार उडाला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार आहे.
उद्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. तसेच काही तालुक्यांमध्येही शाळा बंद राहणार आहेत.
Weather Update : आजपासून जुलै (July) महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय हवामान विभागाने (IMD) एक मोठी
मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे