- Home »
- IND vs AFG
IND vs AFG
Rohit Sharma : रो’हिट’ कारनामा ! ‘या’ खास रेकॉर्डसह पटकावला पहिला नंबर
Rohit Sharma : अफगाणिस्तान विरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील (IND vs AFG) दोन सामने जिंकून टीम इंडियाने मालिकाही (Team India) खिशातच टाकली आहे. तिसरा सामना आता फक्त औपचारिकतेचाच राहिला आहे. या दोन्ही सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फार काही विशेष कामगिरी करू शकला नाही. तरीदेखील त्याच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड नोंदले गेले आहे. […]
IND vs AFG : आज दुसरा सामना, विराटचे कमबॅक! ‘या’ खेळाडूचा पत्ता होणार कट
IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी 20 सामना (IND vs AFG) आज खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसरीकडे सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याचा अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा प्रयत्न असेल. पहिल्या टी 20 सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) नव्हता. आजच्या सामन्यात मात्र तो खेळणार […]
Rohit Sharma : शू्न्यावर आऊट झाला तरीही इतिहास रचला; ‘या’ खास रेकॉर्डचा रोहित मानकरी
Rohit Sharma : अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांतील पहिल्या सामन्यात भारतीय (IND vs AFG) संघाने जबरदस्त खेळ करत अफगाणिस्तानचा पाडा केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने भारतासमोर 159 धावांचे आव्हान ठेवले होते. टीम इंडियाने 17.5 ओव्हर्समध्ये आव्हान पार करत मोठा विजय मिळवला. या सामन्यात शिवम दुबेने (Shivam Dubey) 40 चेंडूत 60 धावा फटकावल्या. या सामन्यात भारतीय […]
IND vs AFG : रोहितसोबत सलामीला कोण? अफगाणिस्तानसाठी टीम इंडियाचा प्लॅन रेडी
IND vs AFG T20I Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20 मालिकेसाठी दोन्ही संघांकडून जोरदार तयारी (IND vs AFG T20I Series) सुरू आहे. येत्या 11 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर टी 20 विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे या मालिकेला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याआधीच अफगाणिस्तानला मोठा […]
अफगाणिस्तान मालिकेतून डच्चू, विश्वचषकातील एन्ट्रीही डळमळीत; ‘या’ 5 खेळाडूंचे भवितव्य धोक्यात
IND vs AFG T20I Series : अफगाणिस्तान विरुद्ध तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (IND vs AFG T20I Series) घोषणा झाली आहे. बऱ्याच काळानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची टी 20 क्रिकेटमध्ये वापसी झाली आहे. दुसरीकडे मात्र असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांची निवड झालेली नाही. निवडकर्त्यांनी या खेळाडूंकडे […]
14 महिन्यांनंतर रोहित शर्माचे टी-20 मध्ये पुनरागमन? अशी होणार भारत-अफगाणिस्तान सीरीज
IND vs AFG : 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकापासून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटपासून दूर राहिला आहे. आता लवकरच रोहित शर्मा टी-20 मध्ये पुनरागमन करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अफगाणिस्तानविरुद्धच्या (IND vs AFG) घरच्या मैदानावर होत असलेल्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा पुनरागमन करू शकतो. हे त्याचे कर्णधार म्हणून पुनरागमन असेल आणि असे झाल्यास रोहित […]
Hardik Pandya : अफगाणिस्तान मालिकेतूनही हार्दिक OUT?; ‘या’ खेळाडूला मिळणार टीम इंडियाची कॅप्टन्सी
Hardik Pandya : विश्वचषकातील बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात पायाला झालेल्या दुखापतीतून हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अजूनही सावरलेला नाही. या दुखापतीमुळेच त्याला विश्वचषकातील उर्वरित सामने आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला (IND vs SA) मुकावे लागले होते. आता तो लवकरच तंदुरुस्त होण्याचे सांगितले जात असतानाच डोकेदुखी वाढविणारी बातमी आली आहे. आगामी अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेतही (IND vs AFG Series) हार्दिक […]