दुबईत रविवारी, 28 सप्टेंबरला भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला.
आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला.
आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसऱ्यांदा सामना होणार आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर-4 फेरीच्या पाचव्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 11 धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
आशिया कप 2025 टी 20 स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट ठरला आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत दाखल झाली आहे.
Asia Cup 2025 : 14 सप्टेंबर 2025, रविवार. आशिया कप 2025 मधील सर्वाधिक चर्चेत असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला.