- Home »
- indapur
indapur
400 कोटी रुपयांचा पीक विमा घोटाळा, सरकार मान्य करते पण…, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी काही दिवसांपूर्वी 400 कोटी रुपयांचा पीक विमा घोटाळा
खुज नेतृत्व निघालं, रूपया खोटा निघाला…भरणेंना पाडायचं, पाडायचं, पाडायचं; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar Sabha For Harshvardhan Patil In Indapur : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला (Assembly Election 2024) आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंडावणार आहेत. प्रचारासाठी काही तासांचा कालावधी उरलेला आहे. दरम्यान आज इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ […]
बाबीर बुवाच्या गुलालाची शप्पथ घेत तरूण उमेदवारने ठोकला भरणे अन् हर्षवर्धन पाटलांविरोधात शड्डू
बाबीर बुवाचा गुलालाची शपथ घेऊन सांगतो, काहीही झाले तरी आता माघार घेणार नाही, असं म्हणत प्रवीण मानेंनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला.
इंदापूरची जागा अपक्ष लढा, कार्यकर्त्यांची मागणी; हर्षवर्धन पाटलांच्या मनात काय?
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केली. त्यावर आता पाटील यांनी भाष्य केलं.
थोडं थांबा, चार सहा महिन्यांत सरकार बदलाचंय आहे’, शरद पवारांनी विधानसभेसाठी फुंकलं रणशिंग
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत 10 जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवत अनेकांना धक्का देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
मोठी बातमी! वादळी वाऱ्यामुळे उजनी धरणात बोट उलटली, 7 जण बुडल्याची माहिती
Storm In Bhima River : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, वादळी वाऱ्यामुळे इंदापूर तालुक्यातील कळाशी होऊन
वसंतदादांचं उदाहरण देत अजितदादांनी सांगितला पराभवाचा इतिहास
Ajit Pawar यांचा सध्या पत्नी सुनेत्रा पवारांसाठी सभांचा धडाका सुरू आहे. त्यात त्यांनी शरद पवारांना वसंतदादांचं उदाहरण देत टोला लगावला
आधी लोकसभेचा प्रचार करा : फडणवीसांनी पाटलांना दटावले; ‘शब्दाविनाच’ करावे लागणार अजितदादांचे काम
मुंबई : “विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा”, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी काम करण्याचे निर्देश दिले आहेत. काल (24 मार्च) रात्री उशीरा सागर बंगल्यावर फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे आता कोणत्याही शब्दाशिवायच पाटील यांना बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित […]
पुणे हादरले ! हॉटेलमध्ये बसलेल्या एकाला संपविले; पिस्तुलातून बेछूट गोळीबार
one killed in indapur-pune: पुणेः पुणे शहर (Pune) व जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. इंदापूर (Indapur) शहरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेला एकाला पाच ते सहा जणांनी संपविले आहे. दोघांनी सुरुवातीला दोन पिस्तूलमधून गोळीबार केला. तर त्यानंतर पाठीमागून आलेल्या पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार केला आहे. अविनाश धनवे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती […]
Harshwardhan Patil यांना इंदापूरमध्ये फिरू न देण्याची धमकी? पत्र लिहित घेतली शिंदे-फडणवीसांकडे धाव
Harshwardhan Patil : भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ( Harshwardhan Patil ) यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटल आहे. सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील नेत्यांचा वाद शिगेला गेला आहे. त्यामुळे इंदापुरात देखील हा वाद पेटलेला आहे. यासाठी आता पाटील यांनी फडणवीस […]
