सध्या दाखवले जाणार एक्झिज पोल हे फ्रॉड आहेत. पैसे देऊन आपल्या बाजून पोल दाखवले जातात. आमचा जनतेचा सर्वे आहे. आम्ही जिंकणार असं राऊत म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यास ४८ तासांत पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करून शपथ दिली जाईल.
Pudhari CSDS Lokniti Pre Voting Survey : लोकसभेच्या रणांगणात सगल तिसऱ्यांना जनता जनार्दन नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान बनवण्यास इच्छूक असल्याचे दिसून आले आहे. ‘पुढारी आणि सीएसडीएस लोकनीती’ ने केलेल्या सर्व्हेक्षणातून हे चित्र स्पष्ट झाले आहे. 19 राज्यातील 100 लोकसभा मतदारसंघांतील 10,000 हून अधिक मतदारांच्या सर्वेक्षणातून देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’ हा कल समोर […]
Ajit Pawar : सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha elections) वारे वाहायला लागले. भाजपकडून 400 पारचा नारा दिला जातोय, तर विरोधकांकडून इंडिया आघाडीची (India Aghadi) देशात सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या महिन्याभरावर आली असतानाच इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस, संयुक्त जनता दल, आम आदमी पक्ष यांच्यापाठोपाठ जागावाटपाच्या चर्चांचे गुऱ्हाळ संपत नसल्याने नॅशनल कॉन्फरन्सनेही इंडिया आघाडीपासून फारकत घेतली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा […]
Loksabha Election 2024 : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज एक घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा देत विरोधी इंडिया आघाडीला (India Aghadi) मोठा धक्का दिला आहे. राज्यातील सर्व 42 जागांवर टीएमसी एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे ममता यांनी स्पष्टपणे […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance) मोठा उलटफेर झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी आपण बंगालमध्ये लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मोदींविरोधात इंडिया आघाडीच्या मााध्यमातून एकत्रित मैदानात उतरलेल्या विरोधकांमध्ये फूट पडण्यास सुरूवात झाल्याचे चित्र समोर आले आहे. ममतांच्या या निर्णयानंतर आत त्यावर राजकीय […]
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) इंडिया आघाडीत (India Aghadi) समावेश होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने वंचितचा इंडिया आघाडीत समावेश करावा, यावर भर दिला होता. तर आता कॉंग्रेसकडूनही वंचितच्या समावेशासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) प्रकाश […]