Loksabha Election 2024 : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज एक घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा देत विरोधी इंडिया आघाडीला (India Aghadi) मोठा धक्का दिला आहे. राज्यातील सर्व 42 जागांवर टीएमसी एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे ममता यांनी स्पष्टपणे […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance) मोठा उलटफेर झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी आपण बंगालमध्ये लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मोदींविरोधात इंडिया आघाडीच्या मााध्यमातून एकत्रित मैदानात उतरलेल्या विरोधकांमध्ये फूट पडण्यास सुरूवात झाल्याचे चित्र समोर आले आहे. ममतांच्या या निर्णयानंतर आत त्यावर राजकीय […]
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) इंडिया आघाडीत (India Aghadi) समावेश होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने वंचितचा इंडिया आघाडीत समावेश करावा, यावर भर दिला होता. तर आता कॉंग्रेसकडूनही वंचितच्या समावेशासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) प्रकाश […]