पाकिस्तान सरकारने बजेटमध्ये संरक्षणावरील खर्चात 18 टक्क्यांनी वाढ करत हा खर्च 2.5 ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त करण्यास मंजुरी दिली आहे.
पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केल्यापासून आतापर्यंत पाकिस्तानला जवळपास 17.20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.