Centre empowers Army Chief to call out officers, enrolled person of Territorial Army : भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावात मोदी सरकराने लष्कर प्रमुखांना विशेष अधिकार दिले आहेत. याबाबतचे नोटिफिकेशनदेखील जारी करण्यात आले आहेत. या निर्णयानंतर आता गरज पडल्यास लष्करप्रमुख प्रादेशिक सैन्याला (टेरिटोरियल आर्मी) मदतीसाठी बोलवू शकणार आहेत. १९४८ च्या प्रादेशिक सैन्य नियमांनुसार सरकारने हा निर्णय घेतला […]
India Pak War Who Will Declare formally Full Scale War : ६ मे च्या रात्री भारताने पहलगाम हल्ल्याला (Pahlgam Attack) प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. यानंतर पेटून उठलेल्या पाकिस्तानने 8 मे च्या रात्री भारत पाकिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या नागरी भागांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराने या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत सर्व हल्ले परतून लावले. […]
India Pakistan War Major Updates Several Bunkers Destroyed : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केलंय. या हल्ल्याने घाबरलेल्या पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीरसह अनेक (India Pakistan War) वेगवेगळ्या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न […]