भारतानं इंग्लंडला 336 धावांनी पराभूत केलं, इंग्लंडचा दुसरा डाव 271 धावांवर आटोपला. भारतानं पहिल्या डावात 587 धावा केल्या.