- Home »
- India
India
Next T20 World Cup : पुढील टी-20 विश्वचषक कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या सर्व काही
Next T20 World Cup : टी20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडचा पराभव केला आहे.
T 20 World Cup Final : नवा इतिहास रचला ! न्यूझीलंडला सहज हरवत भारत तिसऱ्यांदा ‘वर्ल्ड चॅम्पियन’
T 20 World Cup Final- सलामीवीर संजू सॅमसनने 89 , इशान किशनने 54 आणि अभिषेक शर्माने 52 धावांची स्फोटक खेळी केली.
आयपीएल 2026 – 28 मार्चपासून यंदाच्या हंगामाला सुरुवात; वेळापत्रकाची अजून प्रतीक्षा
चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून टी-20 विश्वचषकानंतर होणाऱ्या या स्पर्धेच्या तारखा अधिकृत प्रसारकाने जाहीर केल्या आहेत.
इराणचा अमेरिका-इस्रायलला इशारा, जागतिक व्यापारावर सावट, पण भारतासाठी होर्मुज मार्ग खुला
इराणने स्पष्ट केले आहे की हा जलमार्ग युरोपमधील देशांसाठी बंद राहील, भारत, चीनच्या जहाजांना सुरक्षित प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.
IND Vs ENG : सॅमसनची धुव्वादार खेळी; इंग्लंडसमोर ठेवलं 254 धावांचं लक्ष्य…
टी20 विश्वचषक स्पर्धेच्या दुसरा सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाने इंग्लडला ---धावांचं आव्हान दिलं असून संजू सॅमसमने चांगली कामगिरी केलीयं.
वर्ल्डकपमधून बाहेर पडूनही भारतात अडकले; ‘मला फक्त घरी जायचयं’ डॅरेन सॅमीने चार शब्दांत व्यक्त केलं दु:ख
Darren Sammy वेस्ट इंडिजचा मुख्य कोच असून ते अमेरिका-इराण तणावामुळे एअरस्पेस बंद असल्याने बाहेरील देशात अडकलेले लोक मायदेशी परतू शकत नाही.
Ind Vs England : जो संघ जिंकेल टॉस, तोच बनणार बॉस…
टी 20 विश्वचषक स्पर्धेचा दुसरा सेमी फायनल सामना भारत आणि इंग्लडमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे.
पश्चिम आशियातील तणावात कच्च्या तेलाची चिंता; भारताचा स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम साठा किती?
आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाल्यास हे साठे देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जातात.
इस्रायल-इराण युद्धाचा जगावर परिणाम होणार, या दहा गोष्टी बदलणार ?
Iran–US–Israel war -Iran–US–Israel war -त्यामुळे आता इराणने अमेरिकेला मदत करणाऱ्या इतर देशावंर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये युद्ध भडकले आहे.
वेस्ट इंडिजने दिला भारताला धक्का; आता सेमीफायनल अवघड ? जाणून घ्या समीकरण
T20 World Cup 2026 : टी20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा तब्बल 107 धावांनी पराभव करत भारताला मोठा धक्का दिला आहे.