रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात 19 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचे आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वात हे वेगवान अर्धशतक आहे.
भारतीय टेक्निकल टीम तिस्ता नदीचे व्यवस्थापन आणि संरक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच ढाकाला रवाना होणार आहे.
चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देणारा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
Rahul Gandhi यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना भाजपवर टीका करत एनडीएमधील काही लोक त्यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला आहे.
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT च्या पुस्तकांमध्ये INDIA ऐवजी भारत लिहण्याची शिफारस करण्यात आली होती.
जगात प्रति व्यक्ती सर्वाधिक वृक्ष कॅनडात आहेत. रिपोर्ट नुसार कॅनडात प्रति व्यक्ती नऊ हजार वृक्ष आहेत.
खराब कामगिरीमुळे Pakistan क्रिकेट टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता खेळाडूंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी 1999 मध्ये भारतासोबत स्वाक्षरी केलेल्या कराराचे पाकिस्तानने उल्लंघन केलं अशी कबुली दिली आहे.
Cannes 2024 यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटांनी ठसा उमटला आहे.
Cannes 2024 यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ठसा उमटला आहे.