Myanmar Earthquake death Toll: या भूकंपामध्ये म्यानमारमध्ये 1 हजार 644 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.
China ने अवैधरित्या नवीन काऊंटी स्थापन करण्याची योजना आखली आहे. त्यावरून सरकारने चीनला कडवा विरोध करत प्रत्युत्तर दिलं आहे.
Elon Musk यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेली कंपनी एक्सने भारत सरकार विरुद्ध कर्नाटक उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.
Pakistan Train Hijack In Balochistan : बलुचिस्तान प्रांतात झालेल्या रेल्वे अपहरणाच्या घटनेसाठी पाकिस्तानने (Pakistan Train Hijack) भारताला (India) जबाबदार धरलंय. यानंतर आता भारताने पाकिस्तानला याबाबत चोख प्रत्युत्तर दिलंय. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी पाकिस्तानने भारतावर लावलेले आरोप निराधार असल्याचे फेटाळून लावले. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्यांसाठी स्वतःच विचार करावा. गुरुवारी पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या […]
Ayushmann Khurana ने आपल्या खास शैलीत भारतीय संघासाठी एक सुंदर कविता लिहिली आणि ती सादर केली.
चीनने पुन्हा एकदा संरक्षण बजेटमध्ये (China Defense Budget) मोठी वाढ केली आहे. संरक्षणासाठी चीनने २४९ अरब डॉलर जाहीर केले आहेत.
USA Tariff Policy : संपूर्ण जगात गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नवीन टॅरिफ धोरणावर
अमेरिकेकडून जितका टॅरिफ आकारला जातो त्यापेक्षा कितीतरी जास्त टॅरिफ दुसरे देश आकारतात. भारत तर 100 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून वसूल करतो.
Arindam Bagchi Opposes UN Human Rights Chief Statement : संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुख (UN Human Rights Chief) वोल्कर तुर्क यांनी जिनेव्हामध्ये जम्मू-काश्मीर आणि मणिपूरचा उल्लेख केला. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने त्यांच्या जागतिक अपडेटमध्ये मणिपूर (Manipur) आणि काश्मीरचा (Kashmir) उल्लेख केला. यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. भारताने (India) याचा तीव्र निषेध केलाय. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख […]