IND vs SA: केपटाऊन ( Cape Town) कसोटीच्या (Test Series) पहिल्या डावात भारताचा (India) संघ 153 धावांत गारद झाला होता. त्यात 11 चेंडूत सहा फलंदाज भोपळाही फोडू न शकल्याने भारतीय संघ टीकेचा धनी झाला होता. परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केपटाऊन कसोटी दक्षिण आफ्रिकेला (South Africa) सात विकेटने धूळ चारत मालिकेत 1-1 ने बरोबरी […]
नवी दिल्ली : यंदाचे वर्ष हे जगभरात ‘मतदार राजाचे’ वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. कारण यावर्षी भारतासह (India) जगभरातील तब्बल 78 देशांमध्ये निवडणुकांचे वारे वाहत आहेत. भारतात येत्या वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याशिवाय भारताचे शेजारी बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तानमध्येही (Pakistan) यावर्षी निवडणुका होणार आहेत. परंतु हे निवडणुकीचे वारे केवळ आशियापुरतेच मर्यादित नाही. आशियासोबतच […]
मॅसॅच्युसेट्स : अमेरिकेतील (America) मॅसॅच्युसेट्स येथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या कुटुंबाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. राहत्या घरात तिघांचेही मृतदेह आढळून आले. राकेश कमल, त्यांची पत्नी टीना आणि त्यांची 18 वर्षांची मुलगी एरियाना अशी मृतांची नावे आहेत. तिघांचा मृत्यू कधी आणि कशामुळे झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Dead bodies of 3 members of an Indian origin […]
World Population : 2024 हे नववर्ष अगदी काही तासांवर येऊन ठेपलेय त्या नववर्षाचे स्वागत जगातील तब्बल 800 कोटी लोक करणार आहेत. होय हे खरंय नववर्ष सुरू होईल. त्यावेळी जगाची लोकसंख्या (World Population) 1 जानेवारी 2024 ला तब्बल 800 कोटींचा आकडा ओलांडणार आहे. कारण 2023 मध्ये जगाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. KBC […]
Relief For 8 Ex Indian Navy Officers On Death Row In Qatar : कतारमध्ये (Qatar) काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी (Retired Officer of Indian Navy) होते. मात्र या आठही नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यामध्ये भारताच्या प्रयत्नांना मोठे यश आलं […]
Hafiz Saeed Extradition News : भारताचा शत्रू आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या हाफिज सईदला (Hafiz Saeed) भारतात आणण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. भारत सरकारने सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, अशी मागणी पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त आहे. भारत सरकारने (Government of India) त्याला परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींचा पूर्तता देखील करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र, याबाबत अद्याप […]