WTC : ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये ( WTC ) न्युझीलँडचा सुपडा साफ केला. क्राईस्टचर्च या ठिकाणी खेळण्यात आलेल्या या दुसऱ्या सामन्यामध्ये कांगारूंनी तीन विकेटने विजय मिळवला. न्यूझीलंडकडून ठेवण्यात आलेल्या 219 धावांचं लक्षवेध ऑस्ट्रेलियाने सात विकेट गमावत हा विजय मिळवला. आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय! ऑस्ट्रेलियाचा हा विजय आणि न्यूझीलंडचा […]
International Women’s Day 2024 : दरवर्षी 08 मार्च या दिवशी जगभरामध्ये महिलांच्या सन्मानार्थ महिला दिन ( International Women’s Day 2024 ) साजरा केला जातो. आजवर आपण या महिला दिनाचा इतिहास, तो का साजरा केला जातो? या सगळ्या विषयांवर चर्चा करत आलो आहोत. मात्र महिलांचं सशक्तिकरण करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्कांची आणि अधिकारांची देखील […]
Dhruv Jurel : भारतीय (India) संघाने रांची कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा (England) पराभव केला आहे. या सामन्यात भारताला आणखी एक स्टार खेळाडू मिळाला आहे. होय, आपल्या पदार्पणापासूनच यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) सोशल मीडियावर चर्चेत आहे. रांची कसोटीच्या पहिल्या डावात त्याला शतक झळकावण्याची संधी होती मात्र तो 90 धावांवर बाद झाला. यामुळे त्याने आता […]
IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ( IND vs ENG Test ) रांची येथे सुरू आहे. या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारत विजयाच्या अगदी जवळ पोहोचल्याचं चित्र आहे. तत्पूर्वी इंग्लंडने भारताला 192 धावांचं आव्हान दिलं होतं. दरम्यान भारताने तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये नाबाद 40 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी टीम इंडियाला […]
India Maldives Conflict : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणलेले ( India Maldives Conflict ) असताना आता मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी पुन्हा एकदा भारत विरोधी सुर आळवला आहे. त्यांनी आपल्या देशामध्ये भारताचे लष्कर तैनात नसल्याचा दावा केला आहे. Mouni Roy : मौनी रॉयचा पांढऱ्या साडीत किलर लूक, दिलखेच अदांवर चाहते फिदा दरम्यान दुसरीकडे […]
America Moon Mission : भारतानंतर आता अमेरिकेचं लॅन्डर ( America Moon Mission) देखील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा अमेरिका हा भारतानंतर दुसरा देश ठरला आहे. कमर्शियल अमेरिकी स्पेस क्राफ्ट ओडीसिएस लुनर लँडरने सिग्नल पाठवत आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पोहोचल्याचा संदेश दिला. Rohit Pawar : ठाकरेंची ‘मशाल’ अन् ‘तुतारी’ घेत […]
Yashasvi Jaiswal Century: राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने (India) मजबूत पकड मिळविली आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या (England) गोलंदाजांना जेरीस आणले. तिसऱ्या दिवशी सलामीवीर यशस्वी जैस्वालने () शानदार शतक झळकविले. शतक झळकविल्यानंतर आनंदात यशस्वीने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरच्या पद्धतीने उंच उडी मारत आनंद साजरा केला. परंतु उंच उडी मारल्यानंतर […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या महिन्याभरावर आली असतानाच इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस, संयुक्त जनता दल, आम आदमी पक्ष यांच्यापाठोपाठ जागावाटपाच्या चर्चांचे गुऱ्हाळ संपत नसल्याने नॅशनल कॉन्फरन्सनेही इंडिया आघाडीपासून फारकत घेतली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा […]
India vs Australia U19 World Cup final : आयसीसीच्या 19 वर्षांखालील (U19 World Cup) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) भारतचा (India) 79 धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघ अवघ्या 174 धावांत गारद झाला आहे. कसोटी चॅम्पियनशीप, एकदिवसीय विश्वचषकानंतर 19 […]