जागतिक बँकेने यासाठी एका तज्ज्ञाची नियुक्ती देखील केली होती. या तज्ज्ञाने आता भारताची बाजू बरोबर असल्याचे म्हटलं आहे.
सिंधू पाणीवाटप करारावरून भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने आले आहेत. या करारात संशोधनाची भारताची मागणी आहे.
भारताने सिंधू जल करारात बदल करण्याची मागणी केली आहे. 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तानला एक नोटीस सुद्धा पाठवली आहे.