EMI Be Reduced On Inflation Decision In RBI MPC Policy : सामान्य माणसाला आज रिझर्व्ह बँकेकडून (RBI) दिलासा मिळू शकतो. खरंतर, आज आरबीआयच्या चलनविषयक धोरण समिती (RBI MPC Policy) चा निष्कर्ष आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा रेपो दरात 0.25 ते 0.50 टक्के कपात करू शकते. यापूर्वी गेल्या 6 महिन्यांत, रिझर्व्ह बँकेने दोनदा रेपो […]
या वर्षात एप्रिल महिन्यात भाजीपाल्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे घरखर्चात थोडीशी कपात झाली आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे. ही वाढ 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात झाली आहे.
सध्याच्या सणासुदीच्या काळात सोन्याचे दर प्रचंड (Gold Rate) वाढले आहेत. काही दिवसांत सोने ८० हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.
सरकारी तेल आणि गॅस (LPG Price Hike) वितरण कंपन्यांनी आज 1 सप्टेंबरपासून एलपीजी सिलेंडरचे भाव वाढवले आहेत.
परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरूणांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्य सरकारने जर्मनीतील बाडेन वूटेनबर्ग राज्याशी करार केला आहे.
भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी (Shaktikant Das) आज नवीन तिमाही पतधोरण जाहीर केले.
महागाईच्या वाढत्या आलेखात सर्वसामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Veg-Non veg Price : कोणत्याही हॉटेलवर गेल्यानंतर व्हेज थाळी ही नॉनव्हेज थाळीच्या ( Veg-Non veg Price ) तुलनेत स्वस्त असते. हे आपल्यापैकी अनेकांना माहित आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये उलट झालं आहे. फेब्रुवारी महिन्यात चक्क व्हेज थाळी महाग तर नॉनव्हेज थाळी स्वस्त झाली आहे. यामागे नेमकं कारण काय? पाहुयात… Congress च्या पहिल्या यादीत 15 सर्वसामान्यांसह SC-ST, […]