nightclub मध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना उत्तर मॅसेडोनियातील पूर्वेकडील शहर कोकानीमध्ये समोर आली आहे.
नाशिकमधील आडगावजवळ काल मध्यरात्री मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये जागीच चौघांचा मृत्यू झाला. तर, दोघजण गंभीर जखमी झाले आहेत.