आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालयाने इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
इस्त्रायलने इराणमधील दहा सैन्य ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले. याची माहिती अमेरिकी व्हाईट हाऊसला दिली होती.
इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा संघटनेचा म्होरक्या याह्या सिनवारच्या मृत्यूची घोषणा केली आहे.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एका इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.
लेबनॉनमध्ये पेजरमध्ये स्फोट झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरात अर्थात युएईने (UAE) एक मोठा निर्णय घेतला आहे.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना देशात येण्यास इस्त्रायलकडून बंदी घालण्यात आली आहे.
मंगळवारी मध्यरात्री इस्त्रायली सैनिक थेट लेबनॉनच्या हद्दीत घुसले आहे. हजारो सैनिक रातोरात लेबनॉनमध्ये घुसले आहेत.
गाझा आणि लेबनॉनमध्ये आता जे हल्ले सुरू आहेत ते तत्काळ थांबले पाहिजेत अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे.
इस्त्रायलने हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख हसन नरसल्लाह मारला गेल्याचा मोठा दावा केला आहे.
इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील वाढत्या तणवाने संपूर्ण पश्चिम आशियाच संकटात (West Asia) सापडला आहे.