मंगळवारी मध्यरात्री इस्त्रायली सैनिक थेट लेबनॉनच्या हद्दीत घुसले आहे. हजारो सैनिक रातोरात लेबनॉनमध्ये घुसले आहेत.
गाझा आणि लेबनॉनमध्ये आता जे हल्ले सुरू आहेत ते तत्काळ थांबले पाहिजेत अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे.
इस्त्रायलने हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख हसन नरसल्लाह मारला गेल्याचा मोठा दावा केला आहे.
इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील वाढत्या तणवाने संपूर्ण पश्चिम आशियाच संकटात (West Asia) सापडला आहे.
इस्त्रायल आणि लेबनॉनच्या हिजबुल्ला यांच्यात आता युद्धाची ठिणगी पडली आहे. एकमेकांविरोधात सैन्य अभियानाची घोषणा केली आहे.
इराणची राजधानी तेहरान शहरात हमास संघटनेचा (Hamas) म्होरक्या आणि इस्त्रायलचा कट्टर वैरी इस्माइल हनियाचा बुधवारी मृत्यू झाला.
इस्त्रायलने आपल्या दोन मोठ्या शत्रूंचा चोवीस (Israel Hamas War) तासांतच खात्मा केला आहे.
इस्त्रायलने मोठी कारवाई केली आहे. हमास संघटनेचा प्रमुख इस्माईल हनियाला इराणची राजधानी तेहरान येथे ठार करण्यात आले.
मालदीवच्या मुइज्जू सरकारने सरकारने इस्त्रायली नागरिकांना देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
इस्त्रायलने युद्धविरामाचा प्रस्ताव दिल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. त्यानंतर आठ महिन्यांपासूनचं युद्ध थांबेल अस वाटतं आहे