इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील वाढत्या तणवाने संपूर्ण पश्चिम आशियाच संकटात (West Asia) सापडला आहे.
इस्त्रायल आणि लेबनॉनच्या हिजबुल्ला यांच्यात आता युद्धाची ठिणगी पडली आहे. एकमेकांविरोधात सैन्य अभियानाची घोषणा केली आहे.
इराणची राजधानी तेहरान शहरात हमास संघटनेचा (Hamas) म्होरक्या आणि इस्त्रायलचा कट्टर वैरी इस्माइल हनियाचा बुधवारी मृत्यू झाला.
इस्त्रायलने आपल्या दोन मोठ्या शत्रूंचा चोवीस (Israel Hamas War) तासांतच खात्मा केला आहे.
इस्त्रायलने मोठी कारवाई केली आहे. हमास संघटनेचा प्रमुख इस्माईल हनियाला इराणची राजधानी तेहरान येथे ठार करण्यात आले.
मालदीवच्या मुइज्जू सरकारने सरकारने इस्त्रायली नागरिकांना देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
इस्त्रायलने युद्धविरामाचा प्रस्ताव दिल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. त्यानंतर आठ महिन्यांपासूनचं युद्ध थांबेल अस वाटतं आहे
कोलंबिया या देशाने पॅलेस्टाईनच्या शहरात दूतावास सुरू करण्याची घोषणा केली आहे. इस्त्रायलसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Iran Israel Conflict : इराणने हल्ला केल्यानंतर इस्त्रायल चवताळून उठला (Iran Israel Conflict) आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायल फार दिवस शांत बसणार नाही असे सांगितले जात होते. त्याचा प्रत्ययही थोड्याच दिवसांत आला. इस्त्रायलच्या सैन्याने शुक्रवारी सकाळी क्षेपणास्त्रांच्या मदतीने इराणवर मोठा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात इस्त्रायलने इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे डागली. इराणमधील इस्फाहान […]
Israel Hamas War Updates : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध पुन्हा एकदा चिघळू (Israel Hamas War) लागले आहे. दुसरीकडे इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. इराण केव्हाही इस्त्रायलवर हल्ला (Israel Attack) करील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लेबनॉनने तर उत्तर इस्त्रायल भागात रॉकेटद्वारे हल्ला केल्याची बातमीही आली आहे. या घडामोडींतच इस्त्रायलने पुन्हा (Gaza […]