अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने यमनच्या हुती अतिरेक्यांवर हल्ल्यांना सुरुवात केली आहे.
युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर काहीच वेळात इस्त्रायलने गाझा पट्टीत तुफान हल्ले केले. या हल्ल्यांत 86 लोकांचा मृत्यू झाला.
इस्त्रायल आणि हमास यांच्यात मागील पंधरा महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध आता संपण्याच्या मार्गावर आहे.
आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालयाने इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील वाढत्या तणवाने संपूर्ण पश्चिम आशियाच संकटात (West Asia) सापडला आहे.
M90 Rocket : गेल्या ऑक्टोबरपासून सुरु असणाऱ्या इस्रायल- हमास युद्धात (Israel-Hamas War) आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे
इराणची राजधानी तेहरान शहरात हमास संघटनेचा (Hamas) म्होरक्या आणि इस्त्रायलचा कट्टर वैरी इस्माइल हनियाचा बुधवारी मृत्यू झाला.
इस्त्रायलने मोठी कारवाई केली आहे. हमास संघटनेचा प्रमुख इस्माईल हनियाला इराणची राजधानी तेहरान येथे ठार करण्यात आले.
इस्त्रायलने युद्धविरामाचा प्रस्ताव दिल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. त्यानंतर आठ महिन्यांपासूनचं युद्ध थांबेल अस वाटतं आहे
Israel Hamas War हमासकडून इस्त्रायलची राजधानी तेल अवीववर मोठा रॉकेट हल्ला. हल्ल्यामध्ये काही जीवित हानी झाल्याचं अद्याप समोर आले नाही.