Houthi Attacks in Red Sea : लाल समुद्रात हुती बंडखोरांनी उच्छाद मांडला (Houthi Attacks in Red Sea) आहे. बंडखोरांच्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिकेने कठोर (America) पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका आणि त्याच्या 12 मित्र देशांनी हुती बंडखोरांना निर्वणीचा इशारा दिला आहे. लाल समुद्रात जहाजांवर हल्ले बंद करा अन्यथा सैन्य कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, […]
Usman Khawaja : भारतातील अनेक प्रसिद्ध क्रिकेटर कोणतीही राजकीय आणि सामाजिक भूमिका घेताना दिसत नाही. पण ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) थेट आयसीसीला नडला आणि लढला. इस्रायल-हमास युद्धावरुन (Israel-Hamas war) ख्वाजाने गाझा आणि पॅलेस्टाईनमधील पीडितांच्या बाजूने नेहमी आवाज उठवला आहे. यावरुन त्याचे आयसीसीसोबतही जोरदार भांडण झाले आहे. आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी […]