विधानसभेसाठी महायुतीत वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Jagdish Mulik : आपली साथ, प्रेम आणि आशिर्वाद पुन्हा हवेत असं म्हणत जगदीश मुळीक यांनी थेट मतदारांना साथ घातली.
कल्याणी नगर परिसरात घडलेला पोर्श कार अपघात हा जगदीश मुळीक यांच्या कार्यालयापासून अगदी काही मीटर अंतरावर झालेला आहे.
Pune Loksabha Election : मी काय किंवा मुरलीधर आण्णा काय आमच्या सर्वांसाठी फक्त कमळ हाच उमेदवार असल्याचं म्हणत भाजपचे नेते जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनाच सपोर्ट असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर वडगाव शेरीत आज आयोजित मेळाव्यात जगदीश मुळीक […]
पुणे : भाजपनं लोकसभेसाठी राज्यातील 20 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप पुण्यातून कुणाला संधी देतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मोहोळ यांच्या नावासह जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे नावदेखील चर्चेत होते. मात्र, त्यांना डावलतं भाजपनं मोहोळ यांच्या […]
पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) विरूद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी थेट लढत होईल, शहराध्यक्ष म्हणून सांभाळलेल्या जबाबदारीमुळे जगदीश मुळीक पुण्यातून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. (Pune Loksabha Election Jagdish Mulik Ravindra Dhangekar) INDIA आघाडीची बुडणारी जहाज प्रियांका गांधींनी सावरली; महिन्याभरानंतर मिळाली Goodnews […]
पुणे : राज्यसभेसाठी भाजपने माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे संख्याबळ पाहता कुलकर्णी यांची खासदारकी निश्चित झाली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पुणे लोकसभेची राजकीय गणितेदेखील बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचा संदेश कसबा पोटनिवडणुकीमध्ये गेला होता. ही उणीव भरून काढण्यासाठी आता मेधा कुलकर्णी यांना मोठी संधी […]
पुणे : लोकसभा निवडणुकीचे वारे पुण्यात आता वेगाने वाहू लागले आहेत. त्यातही भाजपमध्ये तर इच्छुकांच्या नावांमध्ये रोज भर पडत आहे. त्याची कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा आहे. इच्छुकांनीही आपला जोरा लावला आहे. अनेक कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमविण्याचे नियोजन सुरू आहे. या गर्दीतून आपणच कसे प्रभावी उमेदवार ठरू शकतो, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अनेक इच्छुकांचे फ्लेक्सचीही […]